मंगला आडे यांचे निधन

    दिनांक :14-Dec-2025
Total Views |
नागपूर ,
 

mangala 
 
Mangala Balkrishna Ade - मंगला बाळकृष्ण आडे यांचे वृद्धापकाळा मुळे उमरखेड येथे दिनांक १३ डिसेंबर रोजी निधन झाले. त्या संपर्क मित्र राजेंद्र वाडी यांच्या ज्येष्ठ भगिनी होत.त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी व आप्तपरिवार आहे.