आरामदायक ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बस

महाराष्ट्र सरकारकडून जनतेला भेट

    दिनांक :14-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Shivai Electric Bus -महाराष्ट्र सरकारकडून जनतेसाठी विविध उपक्रम राबविले जात असून प्रवाशांना उत्तम सुविधा देण्याचा त्यामागे उद्देश आहे. याच अनुषंगाने सामान्य नागरिकांना आरामदायक व आल्हाददायक एसी प्रवास करता यावा, यासाठी एस.टी. महामंडळाला ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बस देण्यात आल्या आहेत.
 
 
shivaee
 
 
पुशबॅक आरामदायक खुर्च्या व सर्वसामान्यांना परवडणारे भाडे ही या बसची प्रमुख वैशिष्ट्ये असून, त्यामुळे खासगी बसला टक्कर देण्यास या बस सक्षम ठरत आहेत. Shivai Electric Bus  प्रवाशांनी या सुविधेबाबत समाधान व्यक्त करत देवेंद्र फडणवीस सरकारचे आभार मानले आहेत.
सौजन्य : राजेंद्र वाडी, संपर्क मित्र