आदित्य काळेलेचा सी स्विमिंगमध्ये चमकदार विजय

    दिनांक :16-Dec-2025
Total Views |
नागपूर,
sea swimming आदित्य काळेले यांनी सिंधुदुर्गच्या मालवण येथे आयोजित सी स्विमिंग स्पर्धा मध्ये ३ कि.मी. प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत पदक जिंकले. आदित्य हे पश्चिम नागपूर नागरिक संघाचे सक्रिय सदस्य आहेत. त्यांच्या या यशावर संघाने आनंद व्यक्त केला आणि आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
 

Aditya Kalele 
सौजन्य:रवी वाघमारे, संपर्क मित्र