नागपूर ,
Shriram Shankarrao Mohod महाकाली नगर–३, प्लॉट क्रमांक ३९, नागपूर येथील रहिवासी श्रीराम शंकरराव मोहोड (महाजन) यांचे मंगळवार, दिनांक १६ डिसेंबर रोजी सायंकाळी निधन झाले. १७ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता मानेवाडा दहन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आला.