हनुमंत केशव सावंगीकर यांचे निधन

    दिनांक :19-Dec-2025
Total Views |
नागपूर ,
 
 

aaji 
 
Hanumant Sawangikar तात्या टोपे नगर येथील रहिवासी हनुमंत केशव सावंगीकर यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी ते ९८ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात मुलगा सारंग, सून मेघा, मुली ज्योती व प्रिती, नातवंडे तसेच मोठा आप्त परिवार आहे.त्यांच्यावर शनिवार, सकाळी १० वाजता सहकार नगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.