कमलाकर वसंत महांकाळ यांचे निधन

    दिनांक :19-Dec-2025
Total Views |
नागपूर,
 
 
kma
 
 
Kamalakar Mahankal रघुजी नगर येथील रहिवासी कमलाकर वसंत महांकाळ यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्युसमयी ते ६३ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी मंजुश्री, मुलगा अथर्व, आई, दोन बहिणी, भाऊ तसेच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.