नवनीत नंदकिशोर बोक्षे यांचे निधन

    दिनांक :19-Dec-2025
Total Views |
नागपूर,
 
tata  
 
Navneet Bokshe एमआयजी कॉलनी, दत्त मंदिर, त्रिमूर्ती नगर येथील रहिवाशी नवनीत नंदकिशोर बोक्षे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्यू समयी त्याचें वय ४३ वर्षे होते.