महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल...

    दिनांक :02-Dec-2025
Total Views |
धामणगाव,
Hariyal : धामणगाव मार्गावरील विद्युत वितरण संरचनेवर महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल मोठ्या संख्येन आढळून आले. या पक्षाला मराठीत याला हरोळी किंवा हिरवा होला असे म्हणतात. साधारणत: शहराबाहेरील झुडपी जंगले, बागबगीचे व नर्सरी परिसरात दहा-बारा पक्ष्यांच्या समूहात आढळणारा हरियाल येथे असामान्य प्रमाणात एकत्र दिसत असून ही नोंद पक्षीवर्तनशास्त्रीय अभ्यासासाठी विशेष महत्त्वाची आहे.
 
 

y2Dec-Hariyal