पुलगाव,
pulgaon-polling-station : येथील प्रभाग ५ आणि प्रभाग २ च्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. या मतदान केंद्रांवर निवडणूक आयुत विजया बनकर यांनी अचानक देऊन मतदान केंद्रांचे निरीक्षण केले.
दुपारी १२ वाजेपर्यंत २६ टके मतदान झाले होते. मतदानाची गती मंद असली तरी सातत्यपूर्ण राहिल्याने मतदान केंद्रावर मतदारांची रांगा दिसत नाहीत. आधीच्या निवडणुकीच्या तुलनेत आज मतदारांचा उत्साह थोडा कमी दिसला. प्रत्येकजण आपल्या विजयाचे वेगवेगळे दावे करत आहे. उद्या २१ रोजी मतमोजणी नगरपालिकेत होणार आहे. त्यासाठी कर्मचारी आणि पोलिस प्रशासन पूर्ण तयारीत आहेत.