गडचिरोलीत हर्षल गेडाम व कोमल नैताम विजयी!

    दिनांक :21-Dec-2025
Total Views |

Harshal Gedam and Komal Naitam vijayi
 
 
गडचिरोली,
Harshal Gedam and Komal Naitam vijayi निवडणूक निकाल जाहीर होताच परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कार्यकर्ते व समर्थकांनी जल्लोष करत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. हर्षल गेडाम व कोमल नैताम यांनी आपल्या विजयाचे श्रेय मतदारांच्या प्रेमाला आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांना दिले. विजयी उमेदवारांनी प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. हा विजय प्रभाग क्रमांक २ मधील जनतेने विकासाच्या दिशेने दिलेला स्पष्ट कौल मानला जात आहे.