नागपूर,
Sumanbai Baingne अवधूत नगर क्र. २, नागपूर येथील रहिवासी सुमनबाई घनश्यामजी बैंगने यांचे बुधवारी दि. २४ डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्याचें वय ७९ वर्षे होते. वृत्तपत्र वितरक निलेश व कमलेश बैंगने यांच्या मातोश्री होत. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात २ मुले, ४ मुली व मोठा आप्त परिवार आहे.