नागपूर,
Sureshchandra Suryavanshi महाल, येथील रहिवासी. सुरेशचंद्र सूर्यवंशी यांचे निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८५ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, जावई तसेच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.