नागपूर
Vilas Todkar अभ्यंकर नगर येथील रहिवासी तथा सिताबर्डी येथील पॉप्युलर बुक डेपोचे संचालक विलासराव तोडकर यांचे गुरुवारी, दि. २५ डिसेंबर रोजी निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ७५ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता, दोन मुले विनीत व वरुण, सुना, नातू तसेच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.