बुलढाणा,
VHP देशात हिंदू ची जन संख्येचे प्रमाण हे कमालीचे कमी होत आहे आणि देशात मुस्लिम लोकांची जन संख्या वाढत आहे ही खूप चिंता करण्याची बाब आहे तसेच देश इतर ही इस्लामिक आतंकवाद लव्ह जिहाद ह्या सारख्या अनेक समस्यांनी त्रस्त आहे. शेजारी बागला देशात सध्या हिदू ची हत्या सुरू आहेत. ह्या सर्व पार्श्व भूमी वर हिंदू नी जागृत होऊन धर्म रक्षा करणे आवश्यक आहे .तसेच महंत शिवाचार्य ह्यांनी देखील उपस्थित श्रोत्यांना धर्म टिकविण्याचे आहे आणि धर्म रक्षा करण्या साठी श्रीकृष्णा प्रमाणे कार्य करण्याची गरज आहे असे प्रतिपादन विश्व हिंदू परीषदेचे केंद्रिय सहमंत्री गोविंद शेंडे यांनी केले
बुलढाणा येथील गोवर्धन सभागृह विश्व हिंदु परिषद तथा बजरंग दल तर्फे धर्म रक्षा दिन दि. २५ डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला प्रमुख वक्ते विहिप केंद्रीय मंत्री गोविंद शेंडे, सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डा पलसिद्ध धर्मपीठ, विहिप जिल्हा मंत्री माधव धुंदाळे,जिल्हा विश्व हिंदु परिषदेचे अध्यक्ष अँड जयंत जोशी. गुरु नानक सेवा गुरुद्वारा समिती प्रमुख प्रितपाल सिंग सेठी यांची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख वक्ते गोविंद शेंडे यांनी त्यांच्या ओजस्वी वाणीतून सध्या देशभरात मुस्लीमांची संख्या वाढत असून आतंकवाद लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्याचे दुष्कर्म आतंकवादी संघटना जाणीवपूर्वक करीत आहे. यासाठी धर्म जागरणाची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी आर्वजून सांगितले. प्रास्ताविक जिल्हा मंत्री माधव धुंदळे यांनी केले दरम्यान कारंजा चौक येथे बांगलादेशातील हिंदू विरुद्ध सुरू असलेल्या दंगली चा निषेध व्यक्त करण्यात आला.