वर्धा,
wardha-bjym-ravindra chavan भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्या मार्गदर्शनात वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, माजी खासदार दत्ता मेघे, रामदास तडस, सुरेश वाघमारे, आमदार दादाराव केचे, समीर कुणावार, राजेश बकाणे, सुमित वानखेडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय गाते यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज शिंदे यांनी सर्वसमावेशक अशी जम्बो कार्यकारिणीची घोषित केली.
wardha-bjym-ravindra chavan कार्यकारिणीत उपाध्यक्ष : गौरव तांबोळी, नितीन ओर्के, दिनेश जाधव, नितीन मेश्राम, राहुल पाटणकर, संकेत बाराई, नीलेश कसणारे, साहील ठाकरे, विपिन पेटकर, अनिकेत भोयर, साहिल आसिफ शेख, मनोज आगरकर यांचा समावेश आहे. सरचिटणीस : सोनू पांडे, संतोष तिवारी, अक्षय राजुरकर. जिल्हा मुख्यालय प्रभारी : वैभव राऊत. आर्वी विधानसभा प्रमुख रोशन चौधरी, देवळी विधानसभा प्रमुख : बजरंग रावेकर, हिंगणघाट विधानसभा प्रमुख अमोल त्रिपाठी, वर्धा विधानसभा प्रमुख भूषण पारटकर तर जिल्हा संपर्क प्रमुख शुभम मांडवगडे
wardha-bjym-ravindra chavan कोषाध्यक्ष सुरज ठाकूर, चिटणीस : सलमान खान पठाण, आशिष अंडरस्कर, मनोज भारस्कर, करण बैस, पीयूष डोंगरे, कृष्णा राठोड, वृषभ कारोटकर, संजय बाराहते, गणेश काळबांडे, आदित्य कोकडवार, प्रवीण ठवळी, शिवा डुकरे, अक्षय बैसवार. सोशल मिडिया प्रमुख विष्णुप्रसाद भारती, मीडिया प्रमुख सारंग नेवारे, युवती प्रमुख प्राजता झोड, विद्यार्थी आघाडी संयोजक कुणाल कडवे, क्रीडा विभाग संयोजक ओम तिवारी यांच्यासह ७९ सदस्यांची निवड करण्यात आली.