मंगला जयकृष्ण निमिषे यांचे निधन

    दिनांक :31-Dec-2025
Total Views |
नागपूर,
 
d7 
 
Mangala Jayakrishna Nimishe मंगला (माई) जयकृष्ण निमिषे यांचे आज ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता निधन झाले.मृत्यू समयी त्याचें वय ९१ वर्षे होते.त्यांची अंत्ययात्रा उद्या १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता, खापरे, ९१, स्वप्नील सलील अपार्टमेंट, रामनगर, नागपूर येथून निघेल.त्यांच्या पश्चात मुलगी, जावई, नातवंडे व पतवंडे असा मोठा परिवार आहे.