जेष्ठ नागरिकांची सहल

    दिनांक :04-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Chhatrapati Garden Nagpur छत्रपती गार्डन जेष्ठ नागरिक मंडळातर्फे दिनांक ३ डिसेंबरला जेष्ठ नागरिकांची सहल आयोजित करण्यात आली. धापेवाडा, आदासा आणि कोराडी परिसरातील महत्त्वाची ठिकाणे पाहण्यासाठी जेष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या डबल डेकर बसने ही सहल पार पडली.
 

sahal 
 
 
डाॅ.राजू मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या Chhatrapati Garden Nagpur या सहलीत सर्व जेष्ठ नागरिकांनी उत्साहात सहभाग घेतला व मनमुराद आनंद लुटला.या सहलीसाठी प्रभाकर डोकरिमारे, तारसेकर, कावळे, कुंभारे, नक्कनवार, ठाकरे, चक्रधर काकडे तसेच . वनमाला डोकरिमारे यांचे विशेष सहकार्य लाभले.
सौजन्य: सुरेश चव्हारे,संपर्क मित्र