ईवानतर्फे नौसेना दिवस उत्साहात साजरा !

भारतीय नौसेनेच्या पराक्रमाला सलाम !

    दिनांक :04-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Indian Navy Day माजी वायूसैनिक कल्याण संघटना (ईवान) तर्फे अमर जवान स्मारक, अजनी येथे भारतीय नौसेना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. 1971 मधील ऑपरेशन ट्रायडेंटच्या यशाची उजळणी करत नौसेनेच्या शौर्याला मानाचा मुजरा देण्यात आला.
 
ajay
 
ब्रिगेडियर सुनील गावपांडे (से.नि.) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात कमोडोर आनंद अभ्यंकर, ग्रुप कॅप्टन विजय हरदास, स्क्वॉड्रन लीडर के.सी. दानी आदी मान्यवर उपस्थित होते.Indian Navy Day माजी नौसैनिकांनी आपल्या अनुभवांचे मनोगत व्यक्त केले.ईवानचे पदाधिकारी, वेटरन सदस्य, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाची सांगता “भारत माता की जय”च्या घोषणांनी झाली.
सौजन्य:अजय गाढवे, संपर्क मित्र