कविता मेडिकल अँड सर्जिकल फार्मसीचे उद्घाटन

    दिनांक :07-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Deendayal Nagar Nagpur दीनदयाल नगर, नागपूर येथे विजया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल परिसरातील कविता मेडिकल अँड सर्जिकल फार्मसीचे उद्घाटन आज सकाळी 9.30 वाजता नगरसेवक व शिक्षण सभापती दिलीप दिवे यांच्या हस्ते झाले.
 
 

kavita 
 
 
हॉस्पिटलमध्ये डॉ. कौस्तुभ काळे (ऑर्थोपेडिक), डॉ. यशवंत काळे (ज्येष्ठ शल्यचिकित्सक), डॉ. अदिती काळे (स्त्रीरोग तज्ज्ञ) यांच्या सेवा उपलब्ध आहेत. Deendayal Nagar Nagpur  नव्या फार्मसीमुळे रुग्णांना औषधे व सर्जिकल साहित्याची सुविधा तत्काळ मिळणार आहे.उद्घाटन प्रसंगी परिसरातील मान्यवर, भाजपचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
सौजन्य:सदानंद साधू ,संपर्क मित्र