उदय नगर बाजारात कापडी पिशवी वितरण उपक्रम

    दिनांक :07-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Environmental protection activities उदय नगर आठवडी बाजारात आज पर्यावरण संरक्षण गतिविधी अंतर्गत अयोध्या नगर व जानकी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने कापडी पिशव्या वाटप करून सिंगल-युज प्लास्टिकचा त्याग करण्याचा संदेश देण्यात आला.
 
 
 
 
dolly
 
 
 
विठ्ठल नगर, जानकी नगर व अयोध्या नगर प्रभातच्या स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला. भाग संघचालक मनोहर सपकाळ, नगर संघचालक महेश गौड,रमेश वानखेडे, तसेच पर्यावरण संरक्षण गतिविधीचे संयोजक आशिष वानकर वअभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात आला. Environmental protection activities संदेशपत्रके, घोषणाबाजी आणि कापडी पिशवी वितरणातून नागरिकांना प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यात आला. सुमारे १८–२० स्वयंसेवकांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.
सौजन्य: अमोल बोन्द्रे संपर्क मित्र