रिसोड तालुयातील अवैध रेती वाहतूकीने गाठला कळस

महसूल विभागाची डोळेझाक

    दिनांक :08-Dec-2025
Total Views |
रिसोड,
illegal sand transportation Resod taluka शासनाच्या मृगजळी वाळु धोरणामुळे तालुयातील अवैध वाळु विक्रेत्यांची चांगलीच चांदी होत आहे. विशेष म्हणजे मागील काही महिण्यामध्ये महसूल विभागाच्च्या माध्यमातून विविध प्रकारच्च्या गौण खनिजावर कठोर कारवाईचा बडगा उगारल्या गेला तरी सुध्दा गौण खनिजाचा अवैध काळा धंदा सुरूच आहे. परंतु, प्रत्येक रात्रीला होत असलेल्या अवैध वाळु विरोधात महसुल विभागाची कारवाई ही दुजाभाव करीत काही रेती वाहतुक वाहनावर मेहरबान होत आसल्याची चर्चा आहे.
 

illegal sand transportation Resod taluka 
मागील काही वर्षांपासुन वाळु घाटांचे शासकिय लिलाव बंद आहेत. शासनाची वाळु डेपो परवानगी म्हणजे सरकारी काम आणि महिनाभर थांब आशा प्रकारची अवस्था निर्माण झाल्याने अवैध वाळु विक्रेते बांधकाम करणारांची जोमाने पिळवणुक करत आहेत. मंठा तालुयातील तळणी, देवठाणा, उस्वद, टाकळखोपा, वाघाळा, बन, उस्वद, बोरखेडी. कानडी, इचा, वझर आघाव, भुमराळा, सावरगांव तेली, आशा विविध वाळु घाटातील अवैध वाळु रिसोड तालुयातील विविध भागात दिवस - रात्र एजंट मार्फत पुरवल्या जात आहे. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून महसूल प्रशासन नगरपरिषद निवडणूक कार्यक्रमात व्यस्त असल्याचा फायदा अविध रेती वाहतुकदार करीत आसल्याचे दिसुन येत आहे.
 
 
मोहजाबंदी, मांडवा, illegal sand transportation Resod taluka लोणी, मोप, आसोला, कुर्‍हा, चिंचांबाभर आदी ठिकाणा वरून अवैध रेतीची वाहने शहरासह तालुयातील अनेक गावामध्ये येतांना महसूल कर्मचारी वर्गाच्या दृष्टिक्षेपात का येत नाही. हा यक्ष प्रश्न आहे. अवैध रेती वाहतुक वाहनांच्या वेगाने गाठली कमाल मर्यादा रिसोड तालुयातील अनेक भागात अवैध रेतीचा व्यवसाय खुलेआम सुरू आहे. विशेष म्हणजे सदर रेतीची वाहने अतिशय वेगाने धावत आसल्याने यावर पोलिस, महसुल विभागाने तात्काळ प्रतिबंध करण्याची मागणी