रामनगर येथे श्रीमद्भगवद्गीतेचे पारायण

    दिनांक :09-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Ramnagar भगवंत श्रीकृष्ण कृपेने, श्री राम मंदिर, रामनगर चौक येथे शनिवार, १३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४:३० ते सायंकाळी ६:३० वाजेपर्यंत श्रीमद्भगवद्गीतेचे अध्याय पारायण आयोजित करण्यात आले आहे.
 
Srimad Bhagavad Gita
 
कविता देशपांडे व गीता परिवार यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या कार्यक्रमात परिवारातील सर्व सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Ramnagar पारायणानंतर गीता मातेचा प्रसादही वितरीत केला जाईल.
कार्यक्रमाचे ठिकाण: श्री राम मंदिर, रामनगर चौक, रामनगर
वेळ: दुपारी ४:३० ते सायंकाळी ६:३०
सौजन्य: रवी वाघमारे, संपर्क मित्र