नागपूर,
Dhamma Chakra Pravartan Day धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने अपेक्षित प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रामुख्याने गाडी क्र. ०१२१५/०१२१६ पुणे- नागपूर- पुणे स्पेशल (२ फेर्या) राहील. गाडी क्र. ०१२१५ पुणे येथून ऑक्टोबर रोजी दुपारी २.५० वाजता प्रस्थान करेल आणि दुसर्या दिवशी ७.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल. गाडी क्र. ०१२१६ नागपूर येथून २ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता प्रस्थान करेल आणि दुसर्या दिवशी ४.२० वाजता पुणे येथे पोहोचेल. ही गाडी कार्ड लाइन, अहमदनगर (अहिल्यानगर), बेलापूर, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जलगाव, भुसावल, मलकापूर, अकोला, मुर्तीजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, अजनी येथे थांबेल.

रेल्वे क्रमांक ०१२२४ नागपूर- नाशिक स्पेशल ही गाडी नागपूरहून २ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४.२० वाजता प्रस्थान करेल आणि दुसर्या दिवशी ४.१५ वाजता नाशिक येथे पोहोचेल. रेल्वे क्रमांक ०१२२६ नागपूर- —नाशिक स्पेशल नागपूरहून ३ व ४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता करेल आणि त्याच दिवशी रात्री ११.१५ वाजता नाशिक येथे पोहोचेल.
Dhamma Chakra Pravartan Day गाडी क्र. ०१०१९/०१०२० सीएसएमटी-नागपूर-—सीएसएमटी स्पेशल (२ फेर्या ) गाडी क्र. ०१०१९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १ ऑक्टोबर रोजी २.३० वाजता प्रस्थान करेल आणि दुसर्या दिवशी ६.१० वाजता नागपूर येथे पोहोचेल. गाडी क्र. ०१०२० नागपूर येथून २ ऑक्टोबर रोजी वाजता प्रस्थान करेल आणि दुसर्या दिवशी ५.२०वाजता
Dhamma Chakra Pravartan Day येथे मुंबई येथे पोहोचेल. गाडी क्र. ०११३२/०११३१ नागपूर- अकोला- —नागपूर स्पेशल (२ फेर्या) असेल. गाडी क्र. ०११३२ नागपूर येथून २ ऑक्टोबर रोजी ६.४० वाजता प्रस्थान करेल आणि ११.३० वाजता अकोला येथे पोहोचेल. गाडी क्र. ०११३१ अकोला येथून ३ ऑक्टोबर रोजी रात्री १२.२० प्रस्थान करेल आणि ४.५० वाजता नागपूर येथे पोहोचेल. गाडी क्र. ०१२१४/०१२१३ नागपूर- भुसावल- नागपूर स्पेशल (६ फेर्या ) राहील. गाडी क्र. ०१०२९/०१०३० सोलापूर- नागपूर- सोलापूर स्पेशल
ही सोलापूर येथून १ ऑक्टोबर रोजी ९.५० वाजता प्रस्थान करेल आणि दुसर्या दिवशी ५.१० वाजता नागपूर येथे पोहोचेल. गाडी क्र. ०१०३० नागपूर येथून ऑक्टोबर रोजी ११.३० वाजता प्रस्थान करेल आणि दुसर्या दिवशी ११.४५ वाजता सोलापूर येथे पोहोचेल.