नागपूर,
Dr. Ambedkar College डॉ. आंबेडकर महाविद्यालयात आज रस्ता सुरक्षा जागरूकता व पोस्टर स्पर्धा संपन्न झाली. प्रमुख अतिथी साजन शेंडे व पवन ढोके उपस्थित होते आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित रस्ता व सामाजिक नेतृत्वाबाबत मार्गदर्शन केले.
पोस्टर स्पर्धा विजेते :वरिष्ठ महाविद्यालय – प्रथम समृद्धी देशमुख, द्वितीय प्रिया गुप्ता, तृतीय आर्या शिरसाट कनिष्ठ महाविद्यालय – प्रथम नमामि गोडबोले, द्वितीय शिवम बिहाऊत, तृतीय नैतिक वानखेडे .Dr. Ambedkar College कार्यक्रमाला विद्यार्थी, एनसीसी कॅडेट्स व प्राध्यापकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य:प्रफुल ब्राह्मणे,संपर्क मित्र