सरस्वती नगरात सहा मुखी कामाख्या देवी

    दिनांक :26-Sep-2025
Total Views |
नागपूर,
Manewada Ring Road मानेवाडा रिंग रोडवरील सरस्वती नगरातील तन्मय सुभाष ठाकरे यांनी यंदा नवदुर्गा उत्सव मंडळासाठी सहा मुखी कामाख्या देवीची अनोखी मूर्ती साकारली आहे. हे त्यांचे सातवे वर्ष असून दरवर्षी देवीचे नवे रूप त्यांनी घडवले आहे. तन्मय यांना लहानपणापासून मूर्ती बनविण्याचा छंद आहे.
 
 
 
tod
 
यंदाच्या आयोजनात अंशुल नेवारे, Manewada Ring Roadनयन ठाकरे, ऋषी घाटे, गौरव गिऱ्हे, प्रणय कटरमल, नयन किन्हेकर, क्रिश इरपाची, संकेत कुरेवार, दर्शन किन्हेकर, गौरव नायगावकर, मंथन व शुभम बुराडे या मित्रांनी सहकार्य केले.
सौजन्य:देवराव प्रधान,संपर्क मित्र