दीनदयालजींना सहयोग मित्र परिवारचे अभिवादन

    दिनांक :26-Sep-2025
Total Views |
नागपूर, 
 

sahyog 
Sahayog Mitra Parivar एकात्म मानववादाचे प्रणेते, भारतीय संस्कृतीचे गाढे व विचारवंत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त सहयोग मित्र परिवारातर्फे त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सहयोग मित्र परिवार संस्थेचे किशोर भागडे, अनिल देव, डॉ. शशांक डोंगरवार, विश्वनाथ कुंभलकर, श्रुती देशपांडे, नलिनी वंजारी, रितु झरगर, प्रांजली उपाध्ये, पूजा नायडू, प्रिया बांगरे प्रामु‘याने उपस्थित होते.