नागपूर,
Seva Sadan Educational Institution संस्कृत भारती, नागपूर महानगर तर्फे संस्कृत संभाषण शिबिर अभियानाचा समारोप सेवासदन शिक्षण संस्थेच्या जटार सभागृहात झाला.समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून राजेश लोया, अध्यक्ष म्हणून . मोहन खेडकर व प्रमुख वक्ते म्हणून श्रीनिवास वर्णेकर उपस्थित होते.
शिबिरार्थ्यांनी संस्कृतमधील सादरीकरणे केली.Seva Sadan Educational Institution तर पुस्तक, विज्ञान व उपयुक्त वस्तूंची संस्कृत प्रदर्शनी विशेष आकर्षण ठरली.कार्यक्रमाचे संयोजन माधुरी कोलते यांनी केले. संचालन इंद्राणी इंदुरकर व जयश्री सारडे यांनी केले.
सौजन्य : आशिष घाटे,संपर्क मित्र