आदर्श विद्यालयात नवरात्र गरबा स्पर्धा

    दिनांक :28-Sep-2025
Total Views |
रामटेक,
Garba competition राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात नवरात्र महोत्सवानिमित्त गरबा स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. पारंपारिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी गरबा नृत्य सादर केले.
 

garabha 
 
कनिष्ठ महाविद्यालय विभागात वैदेही सहारे प्रथम, नंदिनी ढोके द्वितीय; माध्यमिक विभागात निशू ढोंगे प्रथम, पियुष केळवदे द्वितीय; मिडल स्कूल विभागातGarba competition धनश्री ठेंगरे प्रथम, हीमानी निपाने द्वितीय ठरले.
सौजन्य:सारंग पांडे,संपर्क मित्र