कर्मनेया स्कूलमध्ये “लोक अदालत सत्र – ३”

    दिनांक :28-Sep-2025
Total Views |
नागपूर,
Karmaneya School of Excellence कर्मनेया स्कूल ऑफ एक्सिलेन्सतर्फे “लोक अदालत सत्र – ३” चे आयोजन करण्यात आले. दोन दिवसांच्या आंतरगृह चर्चासत्रानंतर घेण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक हक्क-जाणीव व न्यायप्रणालीविषयी समज वाढवणे हा होता.

karam 
 
 
या प्रसंगी अधिवक्ता शंतनू घाटे व अधिवक्ता सत्येन्दु दत्ता यांनी मार्गदर्शन केले. संचालिका प्रीती कानेटकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या Karmaneya School of Excellence  या उपक्रमाला अध्यक्षा प्रतिभा घाटे व प्राचार्या डॉ. उन्नती दातार यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामध्ये दिसून आला.
सौजन्य:डॉ. उन्नती दातार,संपर्क मित्र