नागपूर,
Vidarbha Basic High Schoolजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपूरतर्फे २७ सप्टेंबरला आयोजित १७ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत विदर्भ बुनियादी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सक्करदरा चौक नागपूरचा संघ विजयी ठरला आणि आपला दबदबा कायम ठेवला.
सेवादल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय शेंडे, मुख्याध्यापिका डॉ. सीमा देशपांडे, उपमुख्याध्यापिका वृंदा शेंडे, क्रीडा शिक्षक विलास गांगुलवार व तुकाराम जाधव यांनी संघाचे अभिनंदन केले. Vidarbha Basic High Schoolसंघास महेंद्र ढेंगे व सारंग सहारे यांनी मार्गदर्शन केले.
सौजन्य:अनिल डहाके,संपर्क मित्र