वर्धा,
Dhomne Jewellers सोन्याच्या किमती पुन्हा एकदा नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहेत. अवघ्या एका वर्षात सोनं तब्बल ३६ हजारांनी महागलं आहे. गेल्या वर्षी याच आठवड्यात सोन्याचे भाव ७४ हजार तोळा तर चांदी ८९ हजार रुपये किलो होती. दिवाळी दरम्यान सोन्याचे भाव सव्वालाखाच्या जवळपास जातील, अशी माहिती एमटीडीचे संचालक ढोमणे बंधू यांनी दिली. आमच्या ग्राहकांसाठी सणासुदीत हर घर लक्ष्मी! एमटीडी ढोमणे ज्वेलर्सकडून खास फेस्टिव्हल ऑफर्स असल्याचे ढोमणे बंधू यांनी सांगितले
१ एप्रिल २०२४ रोजी सोन्याचे भाव ६८ हजार होते. आज सोनं १ लाख ११ हजाराच्या घरात केले. सोन्याचा भाव १ लाख २५ हजार रुपयांपर्यंत जाईल असे सौरभ ढोमणे यांनी सांगितले.सणासुदीच्या खरेदीत सोन्या-चांदीला नेहमीच विशेष महत्त्व असते. या काळात ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा आणि आकर्षक ऑफर्स देण्यासाठी वर्धा व हिंगणघाट येथील विश्वासार्ह नाव एमटीडी ढोमणे ज्वेलर्सने यावर्षीच्या फेस्टिव्हल सिझनसाठी खास योजना जाहीर केल्या आहेत. हर घर लक्ष्मी! या मोहिमेखाली ऑफर्स राबविण्यात येणार आहेत.
या ऑफर्सनुसार, ग्राहकांना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याच्या खरेदीवर मोफत गोल्ड कॉईन मिळणार आहे. ही विशेष योजना २२ सप्टेंबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत आहे. जुन्या सोन्याचे नवे दागिने बनवू इच्छिणार्या ग्राहकांसाठी एमटीडी ढोमणे ज्वेलर्सने आणखी एक आकर्षक योजना जाहीर केली आहे. जुन्या सोन्यावर १०० टके एसचेंज व्हॅल्यू मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या जुन्या दागिन्यांना नवे रूप देण्याची संधी मिळणार आहे. आकर्षक डिझाइन्स, योग्य दर आणि शुद्धतेची हमी यामुळेच वर्धा व हिंगणघाटमधील ग्राहकांमध्ये या ब्रॅण्डला विशेष स्थान मिळाले आहे. सणासुदीच्या पारंपरिक भावनेला आधुनिकतेची जोड देत एमटीडी ढोमणे ज्वेलर्सने जाहीर केलेल्या या ऑफर्समुळे खरेदीत बचत तर होईलच शिवाय समाधान आणि आनंदाची हमी देखील मिळणार आहे. ही विशेष ऑफर ९ नोव्हेंबरपर्यंत असल्याने एमटीडी ढोमणे ज्वेलर्सच्या शोरूमला भेट द्या, असे आवाहन करण्यात आले आहे.