बुलढाणा जिल्हा परिषदेत ''वीरू'' आंदोलन

- टॉवरवर चढले दोघे, आत्मदहनाचा इशारा

    दिनांक :30-Sep-2025
Total Views |
बुलढाणा,
buldhana news मेहकर तालुक्यातील भोसा येथील सरपंच चित्रलेखा दिनकर चव्हाण यांनी अतिक्रमण करून बांधकाम केले तसेच त्यांच्या मनमानी कारभार असल्याने पदमुक्त करावे या मागाणी साठी आज दि 30 रोजी दुपारी सचीन रमेश जाधव संजय करवते जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहा वरील टॉवर वर पेट्रोल ची बॉटल घेऊन चढले आत्मदहन इशारा दिला आहे.
 

fhfgj 
 
घटनास्थळी ठाणेदार रवी राठोड मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात तसेच अग्निशमन दलाचे पथक हजर झाले.buldhana news त्यांच्या मागण्या मान्य केले जातील आपण खाली या असे आवाहन माईक वर मुकाआ खरात यांनी केले परंतु आम्ही मागण्या मान्य होई पर्यंत खाली उतरणार नाही असा आग्रह धरला वृत्त लिहिपर्यत टॉवर वर होते