नागपूर,
Bharatiya Janata Party तरुण भारतच्या संपर्क मित्र तसेच प्रभाग ३६ मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार माया हाडे यांनी बहुमताने विजय मिळवला आहे. मतदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळे त्यांचा हा विजय दणदणीत ठरला. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.