१४४ सूर्यनमस्कारांचे आयोजन

    दिनांक :16-Jan-2026
Total Views |
नागपूर,
Surya Namaskars आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की रविवार, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ६.४५ वाजता एनआटी गार्डन, चिटणीस नगर, उमरेड रोड, पंचवटी आश्रम मागे, नागपूर–२४ येथे श्री योग साधना केंद्र, नागपूर व कामगार कल्याण केंद्र, चिटणीस नगर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने १४४ सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील सर्व नागरिकांनी या उपक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
Surya Namaskars 
 
सौजन्य: नागेश दंडे, संपर्क मित्र