अनुराधा धारकर यांचे निधन

    दिनांक :17-Jan-2026
Total Views |
नागपूर,
Anuradha Dharkar हिंगना रोड निवासी अनुराधा कमलाकर धारकर (८१) यांचे दिनांक १६ जानेवारी रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलं, दोन मुली आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांचे अंत्यसंस्कार अंबाझरी घाटावर करण्यात आला.
 

Anuradha Dharkar