मुस्लिम शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार... विनयभंग

    दिनांक :17-Jan-2026
Total Views |
पुणे,
Muslim teacher sexually assaults लोणी काळभोर येथील १९ वर्षीय तरुणीला एकतर्फी प्रेमातून त्रास देणाऱ्या आणि तिचा विनयभंग करणाऱ्या समीर अकबर हाश्मी (वय २५) या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत तक्रारदार तरुणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 

Muslim teacher sexually assaults 
पोलिसांच्या Muslim teacher sexually assaults  माहितीनुसार, आरोपी समीर हाश्मी हा एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या १९ वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. तरुणीने त्याच्या प्रेमाचा प्रस्ताव नाकारला असता, त्याने तिच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो तिच्या घरी घुसला आणि तिला धमकावत सांगितले, “तू माझ्यावर प्रेम केले नाहीस, तर तुला शिक्षण घेऊ देणार नाही.” या धमकीने घाबरलेली तरुणी त्याला धक्का देऊन घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावर आरोपी आणखी चिडला आणि त्याने तरुणीला मारहाण केली. आरोपीच्या या वर्तनामुळे तरुणीला शारीरिक व मानसिक त्रास झाला.तरुणीने या घटनेची तक्रार लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करत आरोपी समीर अकबर हाश्मीला अटक केली. त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३५४ (विनयभंग), ३५२ (मारहाण), ५०४ (मानसिक त्रास देणे) आणि अन्य संबंधित कलमानुसार कारवाई करण्यात आली आहे.
 
 
या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे तपास करत आहेत. आरोपीच्या विरोधात कायदेशीर कारवाई चालू असून, पोलिस प्रशासनाने अशा प्रकारच्या घटनांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.तरुणीच्या धैर्याला आणि पोलिसांच्या तत्काळ कारवाईला सलाम करत नागरिकांनी अशा प्रकारच्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी समाजात जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.