राष्ट्रसेविका समितीचा मकर संक्रमण उत्सव व पथसंंचलन उद्या

    दिनांक :17-Jan-2026
Total Views |
तसा वृत्तसेवा
यवतमाळ, 
rashtrasevika-samiti : राष्ट्रसेविका समितीच्या यवतमाळ नगराचा मकर संक्रमण उत्सव व पथसंंचलन रविवार, 18 जानेवारी रोजी दुपारी होत आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य अपर्णा चन्नावार आणि प्रमुख वक्ता म्हणून प्रज्ञा बापट यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. येथील राणाप्रताप नगरातील दाते डीएड महाविद्यालय प्रांगणात या उत्सव व पथसंचलनासाठी सर्वांनी दुपारी 3.45 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन नगर कार्यवाह डॉ. किशोरी केळापुरे यांनी केले आहे.
 
 
l