पत्रकार भवन ट्रस्टच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड

    दिनांक :18-Jan-2026
Total Views |
नागपूर,
Patrakar Bhavan टिळक पत्रकार भवन ट्रस्टच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत संचालक मंडळाकडून अध्यक्षपदी प्रदीपकुमार मैत्र यांची एकमताने निवड करण्यात आली. सरचिटणीस (सचिव) पदी शिरीष बोरकर, तर कोषाध्यक्षपदी ब्रह्माशंकर त्रिपाठी यांची निवड झाली.
 
Patrakar Bhavan
 
याशिवाय उपाध्यक्षपदी प्रभाकर दुपारे, तर सहसचिवपदी विवेक पुराडभट यांची निवड करण्यात आली आहे. संचालक मंडळातील सदस्य म्हणून विनोद देशमुख, जोसेफ राव, विश्वास इंदूरकर, संजीब गांगुली, महेश उपदेव, भूपेंद्र गणवीर आणि महेंद्र आकांत यांची निवड करण्यात आली. Patrakar Bhavan तसेच धर्मेंद्र जोरे यांची नामनियुक्त सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. याशिवाय सुनील तिवारी आणि मनीष सोनी यांची विशेष आमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीचा कार्यकाळ सहा वर्षांचा राहणार आहे.
सौजन्य: देवराव प्रधान, संपर्क मित्र