हलबा मैत्रिणी संघटनेतर्फे हळदीकुंकू कार्यक्रम

    दिनांक :21-Jan-2026
Total Views |
नागपूर,
Haldikunku program हलबा मैत्रिणी संघटनेच्या वतीने नागपूर परिसरातील हलबा आदिवासी महिलांसाठी मकरसंक्रांती निमित्त हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम गांधीबाग उद्यान येथे संपन्न झाला.

Haldikunku program 
 
कार्यक्रमाचे उद्देश हलबा आदिवासी महिलांना एकत्र आणणे, त्यांच्याशी संवाद साधणे, विचारांची देवाणघेवाण करणे, त्यांच्या व्यक्तिगत समस्या जाणून घेणे आणि त्यांना कार्यासंबंधी प्रोत्साहन देणे, असे होते. Haldikunku program हलबा आदिवासी मैत्रिणी संघटना, नागपूरच्या अध्यक्षा जया पौनीकर यांनी सांगितले की, हलबा आदिवासी महिलांसाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरला. महाराष्ट्रच्या अध्यक्षा प्रीती शिंदेकर विशेष उपस्थित होत्या.
सौजन्य: श्रीकांत पवनीकर, संपर्क मित्र