नागपूर,
Sushma Kolhekar पायोनियर वुड्स, वानाडोंगरी येथील रहिवासी सुषमा कोल्हेकर यांचे हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६९ वर्ष होते. त्यांचे पश्चात पती, विवाहित मुलगी सुरभी आणि जावई व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांचे अंत्यसंस्कार वानाडोंगरी येथे पार पडले.