नागपूर ,
Madan Padmakar Mujumdar राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मदन पद्माकर मुजूमदार यांचे रविवारी, ४ जानेवारी रोजी खापरी येथील निवासस्थानी निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ६१ वर्षे होते. त्यांच्यावर सहकारनगर घाटावर अंतिम संस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी वैशाली, मुलगा प्रसाद, सून समिधा यांच्यासह आप्तपरिवार आहे.