नागपूर,
Pandharinath Saligunjewar महाराष्ट्र शासन पुरस्कृत गुणवंत कामगार, विशेष कार्यकारी अधिकारी व सामाजिक कार्यकर्ता श्री. पंढरीनाथ सालीगुंजेवार यांचे आज निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा उद्या दुपारी १२.०० वाजता निघणार आहे. अंतिम संस्कार गंगाबाई घाट येथे करण्यात येणार आहेत.