प्रज्ञा ऊर्फ शोभा प्रमोद पारगावकर यांचे निधन

    दिनांक :04-Jan-2026
Total Views |
नागपूर,
 

shobha 
 
 
Shobha Pramod Pargaonkar लक्ष्मीनगर येथील रहिवाशी प्रज्ञा ऊर्फ शोभा प्रमोद पारगावकर यांचे लक्ष्मीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले.मृत्यू समयी त्याचें वय ७४ वर्षे होते.त्यांच्या अंत्यसंस्कारांचा अंबाझरी घाटावर करण्यात आला.