नागपूर,
Pushpa Narale काटोल निवासी पुष्पा नारळे यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी अल्प आजाराने आज दि.०५.०१.२०२६ दुख:द निधन झाले. त्यांच्या मागे ५ मुली व २ मुले, सुना, नातवंड आणि बराच मोठा आप्त परिवार होता. त्यांची अंत्ययात्रा दिनांक ६ ला सकाळी १०:००वाजता धंतोली काटोल येथून निघेल.