रेखा सिद्धमसेट्टीवार यांचे निधन

    दिनांक :05-Jan-2026
Total Views |
नागपूर,
Rekha Siddhamsettiwar वर्षा पॅलेस, वकीलपेठ, रेशीमबाग चौक येथील रेखा सिद्धमशेट्टीवार यांचे रात्री १०:०० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या जवळपास ७५ वर्षाच्या होत्या. त्यांचे पच्यात बराच मोठा आप्त परिवार आहे. दुपारी १२:०० वाजता त्यांचे अंत्य संस्कार करण्यात आले.
 
 
Rekha Siddhamsettiwar