ग्राहक पंचायत महाराष्ट्रची कार्यशाळा संपन्न

    दिनांक :08-Jan-2026
Total Views |
नागपूर,
Consumer Panchayat Workshop ग्राहक पंचायत महाराष्ट्र, नागपूर जिल्हा व नागपूर ग्रामीण ग्राहक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हरिहर विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, पारशिवनी येथे ग्राहक मंच कार्यशाळा संपन्न झाली.
 
par
 
 
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना ग्राहक म्हणून आपल्या हक्कांची जाणीव ठेवण्याचे तसेच फसवणुकीपासून सतर्क व जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले. Consumer Panchayat Workshop विद्यार्थ्यांमध्ये ग्राहक जागृती निर्माण करण्यावर भर देण्यात आला.
 
 
सौजन्य :ताराचंद चौव्हाण ,संपर्क मित्र