गौरी चांद्रायण यांचे निधन

    दिनांक :08-Jan-2026
Total Views |

chadrayan
 
 
नागपूर, 
Gauri Chandrayan has passed away गौरी दिलीप चांद्रायण यांचे दीर्घ आजाराने आज दुपारी ३.१५ ला निधन झाले. त्यांचे अंतिम दर्शन संध्याकाळी ५.०० ते ७.०० पर्यंत सुरेंद्र नगरातील त्यांच्या राहत्या घरी व अंतिम संस्कार संध्याकाळी ७.३० ला सहकार नगर घाट येथे करण्यात येतील. त्यांच्या पश्चात मुल कपिल चांद्रायण, अंबरीश चांद्रायण यांच्यासह मोठा आप्तपरिवार आहे, एमएसईडीसीएलच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या संचालक, पूर्ती सुपर बाजारच्या संचालक, तरुण भारतच्या स्तंभलेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी चांद्रायण यांच्या निधनामुळे सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.