नागपूर,
musical chairs competition मानेवाडा रिंग रोड येथील उदयनगर चौक स्थित महाले कॉन्व्हेंटमध्ये संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत नर्सरीच्या छोट्या चिमुकल्यांना प्ले ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले होते.
सान्वी टिक्कस हिने आपले हसमुख आणि कौशल्यपूर्ण सादरीकरण करून स्पर्धेत बाजी मारली आणि प्रमाणपत्र प्राप्त केले. musical chairs competition यावेळी संचालिका डॉ. सुप्रिया अमित महाले यांनी छोट्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
सौजन्य: देवराव प्रधान, संपर्क मित्र