म्हाळगी नगर ते मानेवाडा रिंग रोड: रस्त्याची बिकट स्थिती

    दिनांक :09-Jan-2026
Total Views |
नागपूर,
Mhalgi Nagar म्हाळगी नगर ते मानेवाडा रिंग रोडवरील रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. येथे सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे साइड लेन पूर्णपणे खराब झाली असून वाहनांच्या सतत ये-जा मुळे रस्त्याची स्थिती अधिक बिकट झाली आहे.
 
Mhalgi Nagar
 
यावेळी अपघात होण्याची दाट शक्यता असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. Mhalgi Nagar स्थानिक रहिवाशांनी संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
सौजन्य: भूषण चावरकर, संपर्क मित्र