मातृपीठ माहूर..

    दिनांक :14-Oct-2026
Total Views |
यवतमाळ,
matrupeeth-mahur साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर येथील रेणुकागडावर वेद मंत्रोच्चारात घटस्थापना होऊन अलंकार पूजा उत्साहात पार पडली. हजारो भाविकांची नवरात्र कालावधीत दर्शनासाठी गर्दी होत आहे. मंगळवार, 13 ऑक्टोबर रोजी रेणुकादेवीला ‘अशी’ विलोभनीय आरास करण्यात आली होती.
 

matrupeeth-mahur